उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मारुती सुझुकी गुजरात कंपनी 09/07/2021
रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जालना येथे येणार आहे ज्या विद्यार्थ्यांना या कंपनीमध्ये जॉब साठी जायचे आहे त्यांनी 09/07/2021
सकाळी 09:00 वाजता ITI JALNA
येथे हजर रहायचे आहे
ELECTRICIAN
TURNER
MACHINIST
FITTER
WELDER
MOTOR MECHANIC VEHICLE
MECHANIC DIESEL

ITI & APPRENTICE TRADE PASS OUT TRAINEE
आवश्यक कागदपत्रे
1) आधार कार्ड
2) दहावी मार्कशीट
3) आय.टि.आय. मार्कशीट
4) फोटो
सर्व कागदपत्रे दोन प्रतीत झेरॉक्स जवळ ठेवावे
हि माहिती ईतर मित्रांना पुढे पाठवावी

Leave a Reply

Trending

Discover more from 𝐂𝐀𝐑𝐄𝐄𝐑 𝐒𝐀𝐍𝐃𝐇𝐈

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading