The Reserve Bank of India has advertised a total of 14 vacancies for various posts under RBI. Applications are invited from eligible candidates for the post. Remember to apply online. Also the last date to apply is 4th February 2022.

Position Name – Law Officer (Grade-B), Manager (Civil, Electrical), Library Professional (Grade-A), Architect and Curator (Full time)

Posts – Total 14 seats

Educational Qualification – Educational Qualification is as per the requirements of the post. (Try downloading the original ad.)

Application Methods – Online

Application start date – 15 January 2022

Last date to apply – 4th February 2022

Official Website – CLICK HERE

Apply online – click here

See Notification – CLICK HERE

__________________________

RBI मध्ये नोकरीची संधी; विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू, लगेच अर्ज करा….

भारतीय रिजर्व बँक RBI अंतर्गत विविध पदाच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. लक्षात ठेवा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 फेब्रुवारी 2022 आहे.

पदाचे नाव – कायदा अधिकारी (ग्रेड-बी), व्यवस्थापक (सिव्हिल, इलेक्ट्रिकल), लायब्ररी प्रोफेशनल (ग्रेड-ए), आर्किटेक्ट आणि क्युरेटर (पूर्णवेळ) पदाच्या जागा

पदसंख्या – एकूण 14 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.)

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 15 जानेवारी 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट – क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा – क्लिक करा

जाहिरात पहा – क्लिक करा

Leave a Reply

Trending

Discover more from 𝐂𝐀𝐑𝐄𝐄𝐑 𝐒𝐀𝐍𝐃𝐇𝐈

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading