Under the National Health Mission, an advertisement has been issued to fill up a total of 119 vacancies for various posts on the establishment of Zilla Parishad, Health Department, Jalna. Applications are invited from eligible candidates for the post. Note that the application has to be done offline. Also, the last date to apply is January 13, 2022.

Position Name – Cardiologist, Nephrologist, Gynecologist (Obstetrics or Gynecologist), Anesthesiologist, Pediatrician, Cardiologist, Physician, Consultant, Surgeon, Otolaryngologist, Medical Officer, Dentist, Medical Officer (AYUSH UG), Medical Officer (Male) RSB , Medical Officer (Female) RBSK, Pharmacist, Staff Nurse, Accountant, Physiotherapist, Dialysis Technician, Counselor, Dental Hygienist and Nutritionist

Posts – Total 119 seats

Educational Qualification – By Position (Please try downloading the original ad.)

Age limit – for open category – 38 years, for reserved category – 43 years

Application Fee – For Open Category – Rs. 150 / – for reserved category – Rs. 100 / –

Application Method – Offline Address for sending application – National Health Mission, Zilla Parishad, Jalna.

Application Deadline – Send the application by 13th January 2022

See Notification – https://cutt.ly/IU3xkcn

Official Website – http://jalna.gov.in

___________________

NHM जालना अंतर्गत 119 रिक्त पदांची भरती, त्वरीत अर्ज करा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद जालना, आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 119 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. लक्षात ठेवा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2022 आहे.

पदाचे नाव –  हृदयरोगतज्ज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ञ (प्रसूतीशास्त्र किंवा प्रसूतीतज्ञ), भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ, फिजिशियन, सल्लागार, सर्जन, कान-नाक घसा सर्जन, वैद्यकीय अधिकारी, दंतवैद्य, वैद्यकीय अधिकारी (आयुष यूजी), वैद्यकीय अधिकारी (पुरुष) आरबीएसके, वैद्यकीय अधिकारी (महिला) आरबीएसके, फार्मासिस्ट, कर्मचारी नर्स, अकाउंटंट, फिजिओथेरपिस्ट, डायलिसिस टेक्निशियन, कौन्सिलर, डेंटल हायजिनिस्ट आणि न्यूट्रिशनिस्ट पदाच्या जागा

पदसंख्या – एकूण 119 जागा.

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.)

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे, राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

अर्ज शुल्क – खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-  राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, जालना.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 13 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत

जाहिरात पहा – https://cutt.ly/IU3xkcn

अधिकृत वेबसाईट – jalna.gov.in

Leave a Reply

Trending

Discover more from 𝐂𝐀𝐑𝐄𝐄𝐑 𝐒𝐀𝐍𝐃𝐇𝐈

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading