The Maharashtra Public Service Commission has issued a new advertisement to fill a total of 574 vacancies in various posts of various departments of the State Government. Applications are being invited from eligible candidates for the post. Remember to apply online. The deadline to apply is January 27, 2022.
Position Name –
Assistant Government Prosecutor Total Posts – 547 seats
Educational Qualification – By Position (Please try downloading the original ad.)
Age Condition – 18 to 38 years on 01 May 2022 [Backward Class: 05 years discount]
Application Fee – Archived: ₹ 719 / – [Backward Classes / Orphans: ₹ 449 / -]
Last date to apply – 27th January 2022
Official Website – mpsc.gov.in
See ad. Notification – click here
Apply online – click here
________________________________
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या एकूण 547 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सरकारच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 574 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात निघाली आहे. त्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. लक्षात ठेवा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची मुदत 27 जानेवारी 2022 पर्यंतची आहे.
पदाचे नाव – सहायक सरकारी अभियोक्ता
एकूण पदसंख्या – 547 जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार (कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.)
वयाची अट – 01 मे 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क – अराखीव: ₹719/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹449/-]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 27 जानेवारी 2022 पर्यंत



Leave a Reply