एकूण जागा: 1876 भरावयाची पदे:
1. दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (पुरुष)- 109 जागा
2. दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (महिला)- 53 जागा
3. CAPF मधील उपनिरीक्षक (GD)- 1714 जागा
एकूण जागा- 1876

• शैक्षणिक अट: पदवीधर.वय मर्यादा: 01 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 25 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
• नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
परीक्षा शुल्क: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
• अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2023 (11:00 PM) परीक्षा (CBT): ऑक्टोबर 2023
• अर्ज करायची लिंक: https://ssc.nic.in/
• मुख्य जाहिरात PDF: CLICK HERE
• ऑफिशल वेबसाइट: https://ssc.nic.in/



Leave a Reply